मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

१ ते १०० ह्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जाणारी सर्वात छोटी (?) संख्या!




शीर्षकात दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असे वर्गीकरण करावं.
मूळ संख्या - ज्या संख्येला फक्त आणि ती संख्या ह्याने पूर्ण भाग जातो ती मूळ संख्या
संयुक्त संख्या - मूळ संख्येव्यतिरिक्त राहिलेल्या सर्व संख्या ह्या संयुक्त संख्या
आता वरील प्रश्नाचे उत्तर = क्ष *
क्ष = ते १०० मधील सर्व मूळ संख्यांनी पूर्ण भाग जाणारी सर्वात छोटी संख्या
= ते १०० मधील सर्व संयुक्त संख्यांनी पूर्ण भाग जाणारी सर्वात छोटी संख्या

आता क्ष कडे वळूयात.
ते १०० मधील सर्व मूळ  संख्या = ,,,,,११,१३,१७,१९,२३,२९,३१,३७,४१,४३,४७,५३,५९,६१,६७,७१,७३,७९,८३,८९,९७
ह्या गटात समान घटक कोणताही नसल्याने क्ष मिळविण्यासाठी ह्या सर्वांचा गुणाकार करावा लागेल
क्ष = *****११*१३*१७*१९*२३*२९*३१*३७*४१*४३*४७*५३*५९*६१*६७*७१*७३*७९*८३*८९*९७

आता कडे वळूयात
ते १०० मधील सर्व संयुक्त संख्या = ,,,,१०,१२,१४,१५,१६,१८,२०,२१,२२,२४,२५,२६,२७,२८,३०,३२,३३,३४,३५,३६,३८,३९, ४०,४२,४४,४५,४६,४८,४९,५०,
५१,५२,५४,५५,५६,५७,५८,६०,६२,६३,६४,६५,६६,६८,६९,७०,७२,७४,७६,७७,७८,८०,८१,८२,८४,८५,८६,८७,८८,९०,९१,
९२,९३,९४,९५,९६,९८,९९,१००

, = (क्ष मधील आणि मिळून १२ बनतील )
, = १२ (क्ष मधील आणि १२ मिळून २४ बनतील )
१२, = १२ (क्ष मधील आणि १२ मिळून ३६ बनतील )
 
१२, १० = १२ (क्ष मध्ये  आणि चा गुणाकार असेल त्यामुळे १० मिळतील )
१२, १२ = १२
१२, १४ = १२ (क्ष मध्ये  ची पट  असेल त्यामुळे तो आणि १२ मधला मिळून १४ मिळाले )
१२, १५ = १२ (क्ष मध्ये  आणि चा गुणाकार असेल त्यामुळे १५ मिळतील )
१२, १६ = २४ (क्ष मधील आणि २४ मिळून ४८ बनतील  )
 
२४, १८ = २४ (क्ष मधील आणि २४ मिळून ७२ बनतील  )
 
२४, २० = २४ (क्ष मधील , आणि २४ ह्यांचा गुणाकार १२० देईल )
२४, २१ = २४ (क्ष मध्ये , चा गुणाकार असेल त्यामुळे तो २१ ला समाविष्ट करेल)
२४, २२ = २४ ( क्ष मध्ये , ११ चा गुणाकार असेल त्यामुळे तो २२ ला समाविष्ट करेल)
२४ , २४ = २४
२४, २५ = १२० (क्ष मधला आणि आता समाविष्ट केलेला ह्यांचा गुणाकार २५ देईल )
१२०,२६ = १२० (क्ष मध्ये , १३ चा गुणाकार असेल तो २१ ला समाविष्ट करेल)
१२०,२७ = ३६० (क्ष मधील  3 आणि ३६० मधील  ह्यांचा गुणाकार २७ देईल )
३६०,२८ = ३६० (क्ष मधील  आणि ३६० मधील    मिळून २८  मिळतील )
३६०,३० = ३६०
३६०,३२ = ७२० (क्ष मधील  आणि ७२० मधील  १६ मिळून ३२  मिळतील)
७२० ,३३ = ७२० (क्ष मधील  ११ आणि ७२० मधील  मिळून ३३ मिळतील )
७२० ,३४ = ७२० (क्ष मधील १७ आणि ७२० मधील  मिळून ३४ मिळतील)
७२० ,३५ = ७२० (क्ष मधील  आणि चा गुणाकार असेल त्यामुळे ३५ मिळतील )
७२० ,३६ = ७२०
७२० ,३८ = ७२० (क्ष मधील १९ आणि ७२० मधील  मिळून ३८ मिळतील )
७२० ,३९ = ७२० (क्ष मधील १३ आणि ७२० मधील   मिळून ३९ मिळतील )
७२० ,४० = ७२०
७२० ,४२ = ७२० (क्ष मध्ये ,, चा गुणाकार असेल त्यामुळे तो ४२ ला समाविष्ट करेल)
७२० ,४४ = ७२० (क्ष मधील ११  आणि ७२० मधील  मिळून ४४ मिळतील )
७२० ,४५ = ७२०  (क्ष मधील  आणि ७२० मधील  मिळून ४५ मिळतील )
७२० ,४६ = ७२० (क्ष मधील २३ आणि ७२० मधील  मिळून ४६ मिळतील )
७२० ,४८ = ७२०
७२० ,४९ = ५०४० (क्ष मधील  ला ने गुणावे लागेल)
५०४० ,५० = ५०४०  (क्ष मधील  आणि ७२० मधील १० मिळून ५० मिळतील )
५०४० ,५१ = ५०४० (क्ष मधील १७  आणि ५०४० मधील  मिळून ५१ मिळतील)
५०४० ,५२ = ५०४० (क्ष मधील १३  आणि ५०४० मधील  मिळून ५२ मिळतील)
५०४० ,५४ = ५०४०
५०४० ,५५ = ५०४० (क्ष मधील ११  आणि ५०४० मधील  मिळून ५५ मिळतील)
५०४० ,५६ = ५०४०
५०४० ,५७ = ५०४० (क्ष मधील १९  आणि ५०४० मधील  मिळून ५७ मिळतील)
५०४० ,५८ = ५०४० (क्ष मधील २९  आणि ५०४० मधील  मिळून ५८ मिळतील)
५०४० ,६० = ५०४०
५०४० ,६२ = ५०४० (क्ष मध्ये ३१ चा गुणाकार असेल तो आणि ५०४० मधला मिळून ६२ मिळतील)
५०४० ,६३ = ५०४० (क्ष मध्ये २१ चा गुणाकार असेल तो आणि ५०४० मधला मिळून ६३ मिळतील)
५०४०, ६४१००८०
१००८० ,६५ = १००८० (क्ष मध्ये १३ चा गुणाकार असेल तो आणि १००८० मधला मिळून ६५ मिळतील)
१००८० ,६६ = १००८० (क्ष मध्ये ११ चा गुणाकार असेल तो आणि १००८० मधला मिळून ६५ मिळतील)
१००८० ,६८ = १००८० (क्ष मध्ये १७ चा गुणाकार असेल तो आणि १००८० मधला मिळून ६८ मिळतील)
१००८० ,६९ = १००८० (क्ष मध्ये २३ चा गुणाकार असेल तो आणि १००८० मधला मिळून ६९मिळतील)
१००८० ,७० = १००८० (क्ष मध्ये   चा गुणाकार असेल तो आणि १००८० मधला १०  मिळून ७० मिळतील)
१००८० ,७२ = १००८०
१००८० ,७४ = १००८० (क्ष मध्ये ३७ चा गुणाकार असेल तो आणि १००८० मधला मिळून ७४ मिळतील)
१००८० ,७५ = १००८० (क्ष मधील आणि चा गुणाकार
१००८० ,७६ = १००८० (क्ष मध्ये १९ चा गुणाकार असेल तो आणि १००८० मधला मिळून ७६मिळतील)
१००८० ,७७ = १००८० (क्ष मध्ये ११ आणि चा गुणाकार असेल तो मिळून ७७मिळतील)
१००८० ,७८ = १००८० (क्ष मध्ये १३ चा गुणाकार असेल तो आणि १००८० मधला मिळून ७८ मिळतील)
१००८० ,८० = १००८०
१००८० ,८१= ३०२४० (क्ष मधील आणि १००८० मधील ह्यांना अजून लागणार)
३०२४० ,८२= ३०२४० (क्ष मध्ये ४१ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ८२मिळतील)
३०२४० ,८४= ३०२४०
३०२४० ,८५= ३०२४० (क्ष मध्ये १७ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ८५ मिळतील)
३०२४० ,८६ = ३०२४० (क्ष मध्ये ४३ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ८६ मिळतील)
३०२४० ,८७ = ३०२४० (क्ष मध्ये २९ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ८७ मिळतील)
३०२४० ,८८ = ३०२४० (क्ष मध्ये ११ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ८८मिळतील)
३०२४० ,९०= ३०२४०
३०२४० ,९१= ३०२४० (क्ष मध्ये १३, चा गुणाकार असेल तो मिळून  ९१ मिळतील)
३०२४० ,९२= ३०२४० (क्ष मध्ये २३ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ९२ मिळतील)
३०२४० ,९३ = ३०२४० (क्ष मध्ये ३१ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ९३ मिळतील)
३०२४० ,९४ = ३०२४० (क्ष मध्ये ४७ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ९४ मिळतील)
३०२४० ,९५ = ३०२४० (क्ष मध्ये १९ चा गुणाकार असेल तो आणि ९०७२० मधला मिळून ९५ मिळतील)
३०२४० ,९६ = ३०२४०
३०२४० ,९८ = ३०२४०
३०२४० ,९९ = ३०२४० (क्ष मध्ये ११* चा गुणाकार असेल तो मिळून ९९मिळतील)
३०२४० ,१०० = ३०२४० (क्ष मधील , आणि ३०२४० मधील १० मिळून १०० बनतील)

 म्हणून  = ३०२४०
आणि उत्तर = क्ष *  
= *****११*१३*१७*१९*२३*२९*३१*३७*४१*४३*४७*५३*५९*६१*६७*७१*७३*७९*८३*८९*९७* ३०२४०

आता वरील उत्तरात मध्ये आपणास कोणत्या संख्यासाठी गुणाकार करावा लागला ते लक्षात घेवूयात
, = १२
१२, १६ = २४
२४, २५ = १२०
१२०,२७ = ३६०
३६०,३२ = ७२०
७२० ,४९ = ५०४०
५०४०, ६४१००८०
१००८० ,८१= ३०२४०

म्हणजेच , १६, २५, २७, ३२, ४९, ६४, ८१, १०० ह्या संख्यासाठी आपणास अनुक्रमे , , , , , , ,   ने गुणावे लागले. म्हणजेच काय तर संयुक्त संख्यांच्या साखळीत कोणत्याही संख्येचा घात (वर्ग, घन वगैरे वगैरे आल्यास ती संख्या गुणावी लागेल!)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...