मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

गणित - काळ आणि काम (श्रम)


ह्या प्रकारच्या गणितांमध्ये एका व्यक्तीने एका दिवसात कामाचा किती हिस्सा संपविला हे शोधणे आवश्यक असते.

प्रकार
समजा एक काम २० दिवसात संपवितो आणि तेच काम २५ दिवसात संपवितो तर दोघे मिळून हे काम किती दिवसात संपवतील?
ने एका दिवसात केलेलं काम = /२०
ने एका दिवसात केलेलं काम = /२५
म्हणून दोघांनी मिळून एका दिवसात केलेलं काम = / २० + /२५ = ( + ) / १०० = / १००
म्हणून पूर्ण काम करण्यास लागलेला वेळ = १०० / = ११.११ दिवस

प्रकार
आता ह्यात काही वैविध्य येतात जसे की येतो. आणि मग तिघे मिळून हे काम दिवसात संपवितात. तर मग एकटा किती दिवसात हे काम संपवू शकेल?
ह्यात दिवसात आणि ने मिळून केलेला कामाचा हिस्सा बेरीज करून काढावा. म्हणजे वरील उदाहरणात ( / १००) * = ७२ / १०० = १८ / २५
म्हणून ने आठ दिवसात केलेलं काम / २५.
म्हणून ने एका दिवसात केलेलं काम = / २००
म्हणून ला काम संपविण्यास लागलेले दिवस = २०० / = २८.५७

प्रकार
इथे एक थोडे क्लिष्ट गणित पाहूयात
आणि मिळून एक काम दिवसात संपवितात. , आणि मिळून हेच काम दिवसात संपवितात. आणि मिळून हेच काम १२ दिवसात संपवितात. तर आणि मिळून हे काम किती दिवसात संपवतील?
, आणि चा एका दिवसातील कामाचा हिस्सा = / - समीकरण
, चा एका दिवसातील कामाचा हिस्सा = / - समीकरण
आणि चा एका दिवसातील कामाचा हिस्सा = / १२ - समीकरण
समीकरण +
, + चा एका दिवसातील कामाचा हिस्सा = / + / १२ = / २४
ह्यातून समीकरण वजा केल्यास
चा एक दिवसातील कामाचा हिस्सा = / २४ - / = / २४ - समीकरण
म्हणून चा एका दिवसातील कामाचा हिस्सा = / - / २४ = / २४ = / १२ (समी आणि वर आधारित)
तसेच चा एका दिवसातील कामाचा हिस्सा = / १२ - / २४ = / २४ (समी आणि वर आधारित)
म्हणून आणि चा एका दिवसातील कामाचा हिस्सा = / २४ + / २४ = / २४ = /
म्हणून आणि मिळून दिवसात काम संपवतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...